Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला डॉ.योगेश क्षीरसागर राजेश्वर चव्हाण यांचा पाठिंबा 

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
1 September 2023
in बीड
0
मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला डॉ.योगेश क्षीरसागर राजेश्वर चव्हाण यांचा पाठिंबा 

 

बीड दि.१ : जालना जिल्ह्यात अंतरवाली येथे मराठा आक्रोश आंदोलन सुरु होते. या आंदोलनामध्ये मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी (दि.१) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेधच आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील भुमिकेला आणि बीडमध्ये आज (दि.२) होणार्‍या बीड बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठींबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्वर चव्हाण, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.

ग्रामीण भागामध्ये डॉ. योगेश क्षीरसागरांची पॉवरफुल एन्ट्री

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

आहेर वडगांव गावात कृषिकन्यांनी राबवली पशु लसीकरण मोहीम

पत्रकात पुढे म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात अंतरवाली येथे २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होते. महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आंदोलन सुरु असतानाच अचानक पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडत, अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा आणि विविध संघटनांनी जिल्हा बंदची हाक दिली आहे. शांततापूर्ण होणार्‍या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठींबा असून प्रशासनाने देखील समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्वर चव्हाण, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Previous Post

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next Post

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आभार

Next Post
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आभार

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आभार

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134