Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आभार

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
9 September 2023
in Breaking News
0
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आभार

बीड : बीड, शिरूर कासार तालुक्यातील वंचित राहिलेल्या सर्वच मंडळांना अग्रीम पिकविमा मिळणार आहे, याबाबत कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आश्वस्त केले आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांनी कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

बीड तालुक्यातील पाली, म्हाळस जवळा, नाळवंडी आणि शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी, पाडळी, खोकरमोहा या महसूल मंडळात खरीप हंगामातील मूग, सोयाबीन, उडीद, कपाशी, तूर ही पिके पूर्णतः जळून गेली होती. तरी देखील जिल्हा प्रशासनाने या महसूल मंडळांना पहिल्या टप्प्यात अग्रीम लागू करताना डावलले होते. त्यावेळी युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शेतकर्‍यांची बाजू घेत बीडच्या तहसीलदारांनी भेट घेऊन तर शिरूर कासारच्या तहसीलदारांना पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन तहसील प्रशासनाने तातडीने फेरसर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, विमा प्रश्नी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील निवेदन दिले होते. त्यावर ना.मुंडे यांनी बीड मतदारसंघातील शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचा शब्द दिला होता. त्यांनी दिलेला शब्द पाळत बीड तालुक्यातील पाली, म्हाळस जवळा, नाळवंडी आणि शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी, पाडळी, खोकरमोहा या महसूल मंडळांना अग्रीम पिकविमा लागू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार हा निर्णय होत असून शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या निर्णयाबद्दल युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शासनाचे आभार मानले आहेत.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

डॉ.योगेश क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश

बीड मतदारसंघातील शेतकर्‍यांना डावलण्यात आल्यानंतर डॉ.क्षीरसागर यांनी शेतकर्‍यांची बाजू घेत बीडच्या तहसीलदारांनी भेट घेऊन तर शिरूर कासारच्या तहसीलदारांना पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन अग्रीम पिकविमा देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बीड मतदारसंघातील वगळलेल्या सर्वच महसूल मंडळांना अग्रीम पिकविमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Previous Post

मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला डॉ.योगेश क्षीरसागर राजेश्वर चव्हाण यांचा पाठिंबा 

Next Post

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

Next Post
पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

ग्रामीण भागामध्ये डॉ. योगेश क्षीरसागरांची पॉवरफुल एन्ट्री

ग्रामीण भागामध्ये डॉ. योगेश क्षीरसागरांची पॉवरफुल एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134