Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
13 May 2026
in Breaking News
0
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

पुणे : पुण्यातील दिघी पोलीस ठाणे हद्दीतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार महाराजांसह ईतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथे राहत असलेल्या ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, आत्याचा करणाऱ्यांपैकी दोन वारकरी कीर्तनकार असल्याचे समोर आले आहे.

पिढीत महिला आळंदी येथे राहाणेस असुन तिने दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की

दिलेल्या फ की दि. १६/०३/२०२६ रोजी अभिमन्यु अंधाळे, सुनिता आंधळे, नारायण महाराज खंदारे हे तिघे दुपारी तीन वाजताचे सुमारास माझे घरात आले व त्या तिघानी मला मारहाण केली. त्याबाबत मी दिघी पोलीस स्टेशन येथे दिं. २८/०३/२०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचा रागातून आंधळे पती पत्नी हे दिंनाक ०७/०४/२०२६ रोजी सुनिता आंधळे हीची बहीण आश्विनी, नारायण खंदारे, हे चौघे माझ्या घरी संध्याकाळी ०६:०० वाजण्याचे सुमारास आले. त्यावेळी मी घरात झाडू मारत होते सुनिता आंधळे हीने अचानक माझे तोंड दाबले व मला ओढत आतल्या खोलीत नेले. त्यावेळी आश्विनी हीने माझ्या गळयात असलेले मण्याचे मंगळसुत्र काढुन घेतले तेव्हा मी ओरडु लागल्याने अभिमन्यु आंधळे हा तेथे आला व त्याने मला ओढत बाथरूम मध्ये नेले व त्याच्या वरच्या खिशातुन पांढया रंगाचे हातमोजे काढुन स्वताचे हातात घातले व त्यांने त्याचे सोबत आणलेले कंडोम त्याचे लिंगावर घातले व मला बाथरूम मध्ये खाली झोपवुन माझ्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर त्याने त्याचे लिंगावरील घातलेले कंडोम काढुन माझ्या तोंडावर फेकले व तो बाहेरच्या खोलीत निघुन गेला. मी बाथरुममध्ये माझा चेहरा नळाच्या पाण्याने धुत असताना बाथरूम मध्ये नारायण खंदारे आला व त्यानी मला मागुन मिठी मारून माझ्या छातीला दाबले व मला शिवीगाळ केली व मला म्हणाला ” हे तुझे घर आमचे नावावर कर नाहीतर, ते घर विकुन आम्हाला पैसे दे, नाहीतर आम्ही तुला आसाच त्रास देत राहु” असा तो म्हणत असताना तेवढयात बाहेरून सुनिता आंधळे हीने चला चला येथुन लवकर निघा असा आवाज दिल्याने ते सर्व माझे घरातुन बाहेर जात असताना मला धमकी देवुन गेले की, जर तु आमची तक्रार करण्यासाठी कोठे गेली तर आम्ही बाळासाहेब सानप व धनराज गुटटे यांना सांगुन तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू असे म्हणुन ते चौघे तेथुन निघुन गेले.

तसेच चारपाच महिन्यापुर्वी तारीख वार आठवत नाही रात्री ०९:३० वाजण्याच्या सुमारास मी घरासमोर शेजा-यासोबत गप्पा मारत असताना माझ्या घरात श्याम महाराज राठोड महाराज, राहुल सुरेश चोरडीया व कानीफनाथ गुलाबराव घुले हे तिघे घुसले. मी लगेच त्याचेमागे घरात गेले असता राहुल सुरेश चोरडीया याने माझ्या हाताला धरून ओढले व माझेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्याचवेळी कानीफनाथ घुले यानी मी खाण्यासाठी केलेल्या भाताच्या पात्याल्यात लघवी केली व त्यानी देखील माझे सोबत जबरदस्तीनें शारीरीक संबंध केले त्यावेळी श्याम महाराज हा घराबाहेर असलेल्या गाडीत बसलेला होता. या घटनेच्या तिस-या दिवशी परत कानीफनाथ घुले व युवराज खरमाटे हे दोघे रात्रीचे ११:०० वाजताचे सुमारास माझे घराजवळ आले व घराचा दरवाजा वाजवु लागले परंतु मी घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे युवराज खरमाटे यांने मला शिवीगाळ करून मी तुझी सोशल मिडीयावर बदनामी करेन अशी धमकी दिली व त्याने सोशल मिडीयावर माझेबाबत अक्षेपार्ह मजकुर प्रसारीत केला त्यामुळे माझी त्यादोघांविरूदध कायदेशीर तक्रार आहे.

सदरील महिलेच्या फिर्यादीवरून दिघी पोलिस ठाण्यात सुनिता आंधळे, अभिमन्यु आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे या ७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७०, ३०९(४), ११५ ( २), ३५१(२),३५२, २५६(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

Tags: आळंदीआळंदीत अत्याचारकीर्तनकारपुणेपुन्हा आळंदी हादरली
Previous Post

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Related Posts

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
Breaking News

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

29 April 2026
पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 
Breaking News

पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

23 April 2026
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे
Breaking News

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
पोलिस भरती घोटाळ्यातील उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी ‘अशोक शेळके’ महिनाभरापासून बेपत्ता

पोलिस भरती घोटाळ्यातील उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी ‘अशोक शेळके’ महिनाभरापासून बेपत्ता

28 June 2023
बाजीराव चव्हाण यांचा मुंबईत डंका; उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून गौरव

बाजीराव चव्हाण यांचा मुंबईत डंका; उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून गौरव

1
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0
मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

0
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

29 April 2026
पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

23 April 2026
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

29 April 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134