Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
15 March 2025
in Breaking News
0
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

Oplus_16908288

बीड : अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले आहे, त्यांना पदमुक्त करण्यात आलेला आहे.  मागील तीन दिवसांपासून बीडमध्ये परमेश्वर सातपुते आणि स्थानिक राजकारणामध्ये कलह पाहायला मिळत आणि त्यामुळे परमेश्वर सातपुते यांच्या पक्षप्रमुखांनी ही कारवाई केली असल्याची माहिती आहे. परमेश्वर सातपुते यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे आणि काही नेत्यांवर आरोप केले होते. मारहाणीचा कथित वायरल व्हिडिओ प्रकरणी सरपंच पती दादासाहेब खिंडकर यांच्यावर गुन्हे दाखल होते त्यानंतर दादासाहेब खिंडकर हे पोलिसांना शरण आले त्यानंतर परमेश्वर सातपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरसिंह पंडित यांच्यावर आरोप केले.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

दादासाहेब खिंडकर यांना अमरसिंह पंडित यांनी बळ दिलं त्यामुळे तो मोठा झाला.  स्थानिक पत्रकार भागवत तावरे यांच्या पाठबळामुळे दादासाहेब खिंडकर हा मोठा झाला. त्याचबरोबर देशमुख कुटुंबीयांवर देखील परमेश्वर सातपुते यांनी  आरोप केले होते.  त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ही कारवाई केली आहे.  परमेश्वर सातपुते यांना पदावून मुक्त केल्यानंतर उल्हास गिराम यांची त्यांच्या जागेवर प्रभारी नियुक्ती करण्यात आलेली आहे आजच्या सामनामध्ये ही बातमी छापून आलेली आहे.

Previous Post

२८ वर्षीय विवाहितेने घेतली विहिरीत ; उडी कारण का?

Next Post

विक्रम मुंडेचा धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबीयांवर दबाव?

Next Post
विक्रम मुंडेचा धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबीयांवर दबाव?

विक्रम मुंडेचा धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबीयांवर दबाव?

वंजारी समाजाचे मायबाप कुठे आहेत?

वंजारी समाजाचे मायबाप कुठे आहेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134