Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

ग्रामीण भागामध्ये डॉ. योगेश क्षीरसागरांची पॉवरफुल एन्ट्री

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
13 September 2023
in ताज्या बातम्या, बीड
0
ग्रामीण भागामध्ये डॉ. योगेश क्षीरसागरांची पॉवरफुल एन्ट्री

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड शहरात जम बसवल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवलेला आहे. ग्रामीण भागातून चार पंचायत समिती सदस्य आणि शहरातील एका आमदार संदीप क्षीरसागर समर्थक असलेल्या बड्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. हा प्रवेश सोहळा मुंबईत पक्ष कार्यालयात बुधवारी (दि.१३) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला डॉ.योगेश क्षीरसागर राजेश्वर चव्हाण यांचा पाठिंबा 

आहेर वडगांव गावात कृषिकन्यांनी राबवली पशु लसीकरण मोहीम

आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अशोक वाघमारे यांच्यासह ढेकणमोहचे पंचायत समिती सदस्य सुधीर काकडे, बोरखेडचे सुनील झोडगे, बहिरवाडीचे मोहन देवकते, ताडसोन्नाचे किशोर झुळूक या पंचायत समिती सदस्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आजी-माजी पदाधिकार्‍यांसमवेत प्रवेश केला. त्यानंतर बीडमध्ये झालेल्या उत्तरदायित्व सभेत त्यांना मिळालेले स्थान, त्यांच्या कार्यालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बीडमध्ये आलेल्या सर्वच मंत्र्यांनी लावलेली हजेरी हे सर्व पाहता पक्षश्रेष्टींकडून त्यांना बळ दिले जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर आता बीड शहरासह ग्रामीण भागातून अनेकजण पक्ष प्रवेशाची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यापैकी आजघडीला 4 पंचायत समिती सदस्यांसह आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अशोक वाघमारे यांचा पक्ष प्रवेश केला. या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी बीड मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बीड मतदारसंघात ग्रामीण भागातून इनकमिंग

ग्रामीण भागामध्ये डॉ.योगेश क्षीरसागर यांची पॉवरफुल एन्ट्री झाली आहे. बीड शहरात जम बसल्यानंतर आता ग्रामीण भागातून पदाधिकार्‍यांचे प्रवेश होत आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक त्यांची साथ सोडत असून डॉ.योगेश क्षीरसागर यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत. आगामी काळात आणखी काही प्रवेशाची शक्यता दिसून येते.

Previous Post

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

Next Post

इंग्रजी ही ‘ग्लोबल लँग्वेज’ ती अवगत असने ही काळाची गरज – प्रा.अर्जुन राठोड

Next Post
इंग्रजी ही ‘ग्लोबल लँग्वेज’ ती अवगत असने ही काळाची गरज – प्रा.अर्जुन राठोड

इंग्रजी ही ‘ग्लोबल लँग्वेज’ ती अवगत असने ही काळाची गरज - प्रा.अर्जुन राठोड

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी चौंडी या ठिकाणी येऊन धनगर आरक्षणाचा अध्यादेश द्यावा – कल्याणी वाघमोडे

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी चौंडी या ठिकाणी येऊन धनगर आरक्षणाचा अध्यादेश द्यावा - कल्याणी वाघमोडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134