Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

‘पत्नी’ चा मृतदेह ऐका खोलीत तर दुसऱ्या खोलीत ‘पती’ लटकलेल्या अवस्थेत आढळला

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
4 May 2023
in Breaking News, क्राईम, बीड
0
‘पत्नी’ चा मृतदेह ऐका खोलीत तर दुसऱ्या खोलीत ‘पती’ लटकलेल्या अवस्थेत आढळला

बीड : तालुक्यातील नाळवंडी येथील बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे व कुषीवर्ता बाबासाहेब म्हेत्रे यांचे रा. नाळवंडी ता.जि.बीड पती-पत्नी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नाळवंडी गावातील हे शेतकरी पती-पत्नी आहेत दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आला आहे राहत्या घरी एका खोलीत पत्नी मृत अवस्थेत आढळली तर दुसऱ्या खोलीमध्ये पती गळफास घेऊन लटकलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना दिनांक ३ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे, या दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र पतीने पत्नीची हत्या करून पुन्हा स्वतः गळफास घेतला असल्याची कुजबुज सुरू आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ‘कैलास भारती’ यांनी घटनास्थळावर भेट दिली असून याप्रकरणी तपास केला जात आहे पुढील काही तासांत हे प्रकरण नेमकं काय आहे याची सत्यता समोर येईल.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Tags: नाळवंडी येथील घटनानाळवंडी येथील मेत्रे दांपत्येपती पत्नीचा मृत्यूबीड बातमी
Previous Post

पुतणी विहिरीत पडली तिला वाचवण्यासाठी गेलेल्या चुलत्याचा…

Next Post

कोण होणार बाजार समितीचे सभापती-उपसभापती? तारिक झाली निश्चित

Next Post
कोण होणार बाजार समितीचे सभापती-उपसभापती? तारिक झाली निश्चित

कोण होणार बाजार समितीचे सभापती-उपसभापती? तारिक झाली निश्चित

शरद पवारांनी राजीनामा मागे का घेतला माहितीय का? राज ठाकरे यांनी सांगितले कारण

शरद पवारांनी राजीनामा मागे का घेतला माहितीय का? राज ठाकरे यांनी सांगितले कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134