Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

पुतणी विहिरीत पडली तिला वाचवण्यासाठी गेलेल्या चुलत्याचा…

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
3 May 2023
in Breaking News, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुतणी विहिरीत पडली तिला वाचवण्यासाठी गेलेल्या चुलत्याचा…
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सांगली : विहिरीत पडलेल्या आपल्या पुतणीला वाचविण्यास गेलेल्या काकाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव गावातील रहिवाशी आलेले मनोज भास्कर शेसवरे (वय ४३) आणि सौंदर्या वैभव शेसवरे अशी मृतांची नावे आहेत, काका-पुतणीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेली सौंदर्या आणि तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी माय-लेकी दोघीही विहिरीत उतरल्या. विहिरीत उतरलेल्या सौंदर्याने कळशीत पाणी भरले आणि वर येत असतानाच अचानक पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. काही समजण्याच्या आतच ती विहिरीत पडल्याने सौंदर्याच्या आईने आरडाओरडा करत मुलीला वाचवण्यासाठी हाका देऊ लागल्या.

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

हा आरडाओरडा एकूण जवळच असलेले सौंदर्याचे चुलते मनोज शेसवरे हे विहिरीकडेला धावत आले. सौंदर्या विहिरीत पडलेली पाहून त्यांनी तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली आणि तिला पाण्याबाहेर काढले. सौंदर्याला उचलून पाण्याबाहेर घेऊन येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. घाबरलेल्या सौंदर्याने मनोज यांना पाण्यामध्ये घट्ट मिठी मारली. यामुळे मनोज यांना हातपाय हलवता आले नाही त्यामुळे.
मनोज यांचा दम छाटल्याने दोघेही पुन्हा पाण्यात बीडाले ते वर येऊ शकले नाही त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला आहे.

Previous Post

देवगावकरांनी केले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

‘पत्नी’ चा मृतदेह ऐका खोलीत तर दुसऱ्या खोलीत ‘पती’ लटकलेल्या अवस्थेत आढळला

Related Posts

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला
Breaking News

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश
Breaking News

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की
Breaking News

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
Next Post
‘पत्नी’ चा मृतदेह ऐका खोलीत तर दुसऱ्या खोलीत ‘पती’ लटकलेल्या अवस्थेत आढळला

'पत्नी' चा मृतदेह ऐका खोलीत तर दुसऱ्या खोलीत 'पती' लटकलेल्या अवस्थेत आढळला

कोण होणार बाजार समितीचे सभापती-उपसभापती? तारिक झाली निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Private: डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134