Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

काळकुटेना धमकी देणाऱ्या इसमास तात्काळ अटक करून खाक्या दाखवा ; धनंजय मुंडे यांचा बीडच्या एसपीना फोन

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
10 November 2025
in Breaking News
0
काळकुटेना धमकी देणाऱ्या इसमास तात्काळ अटक करून खाक्या दाखवा ; धनंजय मुंडे यांचा बीडच्या एसपीना फोन
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

परळी वैद्यनाथ :  गंगाधर काळकुटे यांना धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत काळकुटे यांना माझे नाव घेऊन धमकी देणाऱ्या बीड तालुक्यातील शेळके नामक कोणीतरी व्यक्तीस तात्काळ अटक करून त्याला चांगलाच खाक्या दाखवावा, अशी सूचना केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे.

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

सध्या एकूणच दूषित झालेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक कोणत्याही विषयात धनंजय मुंडेंचे नाव ओढत आहेत. आज बीड तालुक्यातील शेळके नामक एका इसमाने काळकुटे यांना फोन करून तू परळीत ये, वगैरे आशयाच्या धमकी दिल्याच्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता.

त्याची दखल घेत धनंजय मुंडे यांनी तातडीने एसपी नवनीत यांना फोन करून सबंधित व्यक्तीस तातडीने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करावी, तसेच या प्रकरणाचे सत्य माध्यमांच्या समोर आणावे; संबंधित व्यक्तीचा धनंजय मुंडे यांच्या शी संबंध नाही, असेही धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.  दरम्यान या प्रकरणी पोलीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

स्मिता वाघमारे उमेदवार असतील तरच नगर परिषद संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात!

Next Post

पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

Related Posts

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला
Breaking News

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश
Breaking News

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की
Breaking News

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
Next Post
पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Private: डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134