Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

स्मिता वाघमारे उमेदवार असतील तरच नगर परिषद संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात!

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
10 November 2025
in Breaking News
0
स्मिता वाघमारे उमेदवार असतील तरच नगर परिषद संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

बीड : नगरपरिषद रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक प्रमुखाची धाकधुक वाढली आहे. अध्यक्ष पदासाठी उमेदवारांची प्रचंड मागणी आहे मात्र पदाला शोभेल असा, जनतेच्या मनात असेल असा, लोकप्रिय  चेहरा असणे महत्वाचे आहे. बीड नगर परिषद निवडणूक लागली आणि पुन्हा राजकारण दोन्ही क्षीरसागरांच्या अवती-भोवती फिरू लागले आहे

सगळी सूत्र तिथून हलू लागली आहेत. मागील तीन दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती घेण सुरू आहे त्यांतून ऐक सक्षम उमेदवार निवडावा लागणार आहे.

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

आ. संदीप क्षीरसागर यांचा उमेदवार ठरला नसला तरी जनतेच्या मनातील सर्व जाती धर्माच्या समूहात निर्विवादपणे मिळूनमिसळून राहणारा चेहरा हा विष्णू वाघमारे यांचा आहे आणि त्याच्या पत्नी स्मिता वाघमारे या सक्षम चेहरा आहेत हे बीडच्या मतदारांनी अगोदरच ठरवून घेतले आहे त्यामुळे विष्णू वाघमारे यांना प्रचार करण्याची गरज भासणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे.

विष्णू वाघमारे यांना तीस वर्षाचा तगडा अनुभव

आपल्या प्रभागातून सहा वेळा निर्विवादपणे सर्व जातीसमूहाच्या प्रभागातून सतत निवडून जाणारा चेहरा हा संपूर्ण बीड शहरात ख्यातनाम आहे. गेली तीस वर्षे नगर परिषद प्रशासनात कामकाजात सक्रिय राहणारा नगरसेवक म्हणून विष्णू वाघमारे यांची ओळख आहे. प्रभागातील एकही मतदाराची त्यांच्या विरुद्ध कधीच तक्रारा केलेली नाही. प्रामुख्याने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले आज त्याच कामाची पावती म्हणजे लोक त्यांना डोक्यावर घेत आहेत, कारण विष्णू वाघमारे कामाचा माणूस आहे तो फक्त नगरसेवक म्हणून नाही तर नगराध्यक्ष म्हणून पदावर असला पाहिजे त्याशिवाय बीड शहराचा विकास होणार नाही.

आ. संदीप क्षीरसागर यांचे पारडे वाघमारे यांच्यामुळेच जड

आ. संदीप क्षीरसागर यांनच्याकडे वाघाने आहेत म्हणून त्यांचे पारडे जड आहे असे आज बोलले जात आणि ईतर दुसरा उमेदवार असेल तर संदीप क्षीरसागर सत्ता स्थापन करू शकणार माहित असे चित्र शहरात आहे. कारण अनुसूचित जाती समूहाचा एकमेव चेहरा विष्णू वाघमारे याच्या पत्नी स्मिता वाघमारे आहेत. विष्णू वाघमारे गेल्या ३० वर्षापासून शहरात सक्रिय आहेत, शहरातील व्यापारी, नोकरदार, सुशिक्षित, आणि  विविध जातीधर्माच्या प्रभागातून सतत निवडून येणारा चेहरा आहेत. म्हणून संदीप क्षीरसागर यांना हा उमेदवार प्रभावी असेल वाघमारे डावलून पैसे खर्च करणारा किंवा तात्पुरते समीकरण जुळवून मीच कसा निवडून येतोय हे दाखवणारा उमेदवार संदीप क्षीरसागर देणार असतील तर नगर परिषदेवर पाणी सोडावे लागणार आहे.

स्मिता वाघमारे उमेदवार असतील तरच संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहू

डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस उमेदवर पाहिजे, त्यांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्याची ताकत असणारा उमेदवार पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलीत समाजाची उन्नती करण्यासाठी ही संधी समाजाला उपलब्ध करून दिली आहे, मागच्या दारातून घुसखोरी करून समाजाचे पांडघुरू घालून, माझ्याकडे प्रमाणपत्र आहे मग मी अनुसूचित जाती समूहातून निवडणूक लढवणार अशा लोकांना समाज स्वीकारणारा नाही. जात बाजूला राहूद्या मात्र माणूस म्हणून तुम्ही एखाद्या दलीत समाजाच्या व्यक्तीला का स्वीकारत नाहीत? आरक्षण अनुसूचित जातीसाठी जाहीर झाले की पर्याय शोधले जातात, मात्र ज्याचे आयुष्य समाजहितासाठी खर्च झाले त्याला न्याय का नाही? आणि म्हणून बहुजन समज बहुजनांचा विचार आणि विकास करणारा चेहरा म्हणून विष्णू वाघमारे यांच्या पत्नी स्मिता वाघमारे यांना उमेदवारी मिळाली तर संदीप क्षीरसागर यांच्या सोबत जाऊ अन्यथा आम्ही वेगळा पर्याय निवडू अशा भूमिकेत इथला बहुजन समाज आहे.

Tags: निवडणूक निर्णय अधिकारी बीडबीडबीड जिल्हाबीड नगर परिषदबीड नगर परिषद निवडणूक
Previous Post

बीडमधील राजकीय पक्षांनी खर्‍या एस.सी.लाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी-अशोक तावरे

Next Post

काळकुटेना धमकी देणाऱ्या इसमास तात्काळ अटक करून खाक्या दाखवा ; धनंजय मुंडे यांचा बीडच्या एसपीना फोन

Related Posts

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला
Breaking News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश
Breaking News

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की
Breaking News

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
Next Post
काळकुटेना धमकी देणाऱ्या इसमास तात्काळ अटक करून खाक्या दाखवा ; धनंजय मुंडे यांचा बीडच्या एसपीना फोन

काळकुटेना धमकी देणाऱ्या इसमास तात्काळ अटक करून खाक्या दाखवा ; धनंजय मुंडे यांचा बीडच्या एसपीना फोन

पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0
मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

0
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
Private: डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134