Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

वैद्यनाथ मंदिर परिसरातील चौक व प्रदक्षिणा मार्गास आद्य शंकराचार्यांचे नाव

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
25 April 2023
in बीड
0
वैद्यनाथ मंदिर परिसरातील चौक व प्रदक्षिणा मार्गास आद्य शंकराचार्यांचे नाव

 

परळी वैद्यनाथ : आज आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने वैद्यनाथ मंदिर परिसरातील हरीहर तीर्थ पुढील चौकास आद्य शंकराचार्यांचे नामकरण तसेच प्रदिक्षणा मार्गास देखील आद्य शंकराचार्य यांचे नाव देण्यात आले. नवीन नामफलकाचे अनावरण राज्याचे माजी मंत्री तथा लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ग्रामीण भागामध्ये डॉ. योगेश क्षीरसागरांची पॉवरफुल एन्ट्री

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला डॉ.योगेश क्षीरसागर राजेश्वर चव्हाण यांचा पाठिंबा 

परळी वैद्यनाथ नगरी आद्य शंकराचार्यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेली नगरी आहे. द्वादश पंचम् ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी आद्य शंकराचार्य परळी नगरीत आल्याची नोंद वैद्यनाथ देवल कमेटी जवळ असून शृंगेरीपीठाने वैद्यनाथ देवस्थान यांना तसे पत्र देखील पाठविलेले आहे. याचाच संदर्भ लक्षात घेत हे नामकरण करण्यात आले आहे.

यावेळी वैद्यनाथ देवल कमेटीचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्थ प्रा.बाबासर देशमुख, नागनाथकाका देशमुख, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राजेंद्र सोनी, जयराज देशमुख, रमेश चौंडे, सचिन जोशी, रामभाऊ गोस्वामी, श्रीरामपंत जोशी, जितेंद्र नव्हाडे, मनोज रामदासी, राजीव तिळकरी, प्रदीप अग्निहोत्री, श्रीपाद पाठक, दिनेश लोंढे, ऋषीकेश नागापूरे, सुरेश राजूरकर, प्रशांत नाईक, महेश देशपांडे, दयानिधी खिस्ते, मिलिंद देशपांडे, दीपक जोशी, दत्ता गोस्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

महापुरूष सामान्य ज्ञान स्पर्धेत अंतिम परीक्षेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

बीड बाजार समितीवर चुलत्याला हरवून पुतण्याने मिळवला विजय

Next Post
बीड बाजार समितीवर चुलत्याला हरवून पुतण्याने मिळवला विजय

बीड बाजार समितीवर चुलत्याला हरवून पुतण्याने मिळवला विजय

साहेब मी ‘मराठा’ आहे,आणि मी आपल्या विचारांपुढे आणि जीवन संघर्षापुढे नतमस्तक आहे.

साहेब मी 'मराठा' आहे,आणि मी आपल्या विचारांपुढे आणि जीवन संघर्षापुढे नतमस्तक आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134