Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

कोपर्डी प्रकरणात मनोज जरांगे यांना सहआरोपी करण्याची मागणी

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
2 February 2026
in Breaking News
0
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

Oplus_16908288

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

बीड : मागील २०२४ नोव्हेंबर महिन्यात मनोज जरांगे यांचा हत्येचा कट रचल्याची बातमी समोर आल्यानं राज्यात खळबळ उडाली. पूर्वीचे सहकारी असलेले अमोल खुणे आणि दादा गरड यांनी दोन कोटी रुपयांची सुपारी घेऊन मनोज जरा जरांगेंच्या हत्येचा कट रचला असल्याचे आरोप या दोघांवर लावले आणि पोलिसांनी अमोल खुणे दादा गरड यांना अटक केली. काही काळानंतर कांचन साळवे नावाच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्यांलाही पोलिसांनी अटक केली, याप्रकरणी मनोज जरांगे यांनी स्वतः जालना पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तक्रार दिलेली होती. मनोज जरांगे यांची हत्या धनंजय मुंडे यांनी सुपारी देऊन करायला लावले असल्याचे देखील आरोप मनोज जरांगे यांनी केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ते आरोप फेटाळून लावले आणि मी जाहीरपणे नार्को टेस्ट करण्यास तयार असल्याचे म्हटले. पुन्हा मनोज जरंगे यांनी देखील नार्को टेस्ट करण्यास सहमती दिली. या प्रकरणाला तिने महीने उलटून गेले आहेत आणि याप्रकरणातील आरोपींची जमीन झाल्या आहेत.

जमीन झाल्यानंतर अमोल खुणे हे प्रचंड संताप व्यक्त करत आहेत त्यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन जालना पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन मी स्वतः आता या प्रकरणात नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. माझ्यावरील आरोप खोटे असून तथ्यहीन आहेत, तसेच अमोल खुणे यांनी मनोज जरंगे यांच्यावर सेटलमेंट करण्यापासून ते सहकाऱ्यांना टेंडर मिळवून देण्यापर्यंत गंभीर आरोप केले आहेत.

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

अमोल खुणे यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या अर्ज जशास तसा खालीप्रमाणे आहे.

Oplus_16908288

अमोल खुणे यांचा अर्ज

विषय: FIR क्र. 0377/2025, पो. ठा. गोंदी, जि. जालना, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 55 व 61(2) अन्वये नोंदविलेल्या गुन्हयात माझी स्वेच्छेने नार्को-अनालिसिस चाचणी तक्रारदार मनोज जरांगे यांच्यासह घेण्याबाबत विनंती अर्ज

१) FIR क्र. 0377/2025, दिनांक 07/11/2025, पो. ठा. गोंदी, जि. जालना. २) सदर गुन्ह्याबाबत तक्रारदार श्री. मनोज जरांगे यांनी स्वतःची व माझी नार्को-अनालिसिस चाचणी घेण्याबाबत दिलेली लेखी मागणी,

अर्जदार-अमोल सुखदेव खुणे, पत्ता: रुई धानोरा तालुका गेवराई जिल्हा बीड

महोदय: सद्यस्थितीत संदर्भित गुन्ह्यात आरोपी म्हणून नमूद आहे. मी निर्दोष असून माझ्यावर झालेले आरोप तथ्यहीन आहेत, असा माझा ठाम दावा आहे. सत्य उघड व्हावे व तपासाला पूर्ण सहकार्य मिळावे या उ‌द्देशाने मी स्वेच्छेने नार्को अनालिसिस चाचणीस तयार आहे.

तसेच तक्रारदार श्री. मनोज जरांगे यांनी देखील त्यांची स्वतःची व माझी नार्को-अनालिसिस चाचणी घेण्याबाबत लेखी मागणी केलेली आहे. त्यामुळे तपासात पारदर्शकता राहावी व कोणताही संशय उरु नये, यासाठी दोन्ही व्यक्तींची म्हणजे मनोज जरांगे व अमोल खुणे अशी संयुक्त नार्को अनालिसिस चाचणी घेण्यात यावी, अशी माझी विनंती आहे.

मी पुढील बाबींसाठी स्पष्ट संमती देत आहे-

यासाठी न्यायालयामध्ये आपण प्रस्ताव पाठवल्यास मी समक्ष उपस्थित राहून न्यायालयात नार्को एनालिसिस टेस्ट साठी कोर्टासमोर संमती देण्यास तयार आहे.

पारदर्शकतेच्या दृष्टीने, आपण सदर नार्को टेस्ट ची, व्हिडिओ रेकॉर्डिंग लाईव्ह मीडिया समोर करण्याची विनंती न्यायालयास करावी. माध्यमांसमोर थेट / लाईव्ह प्रसारणाबाबत न्यायालय आदेश दिल्यास लाईव्ह मीडियासमोर चाचणी करण्यास माझी तयारी आहे.

माझे असे ठाम म्हणणे आहे की संदर्भ अंकित एफ आय आर मधील आरोप निराधार खोटे आहेत. कारण खालील प्रश्नावर मी त्यांना विचारण्यासाठी त्यांनी त्यांचा भ्रष्टाचार दबण्याकरिता माझा आवाज बंद करण्याकरिता खोटा अर्ज दिल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.

वास्तविक पाहता मनोज जरांगे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी व त्यानंतर अनेक मंत्री महाविकास आघाडीचे नेते आमदार खासदार तसेच विविध पक्षांचे एजंट यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या सेटलमेंट केले आहे असा माझा आरोप आहे आणि या सेटलमेंट आणि या गुन्ह्याचा संबंध असल्याकारणाने त्यांनी बंद खोलीत किती चर्चा केल्या? कोणाशी चर्चा केल्या? लोकसभा विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्यासंबंधी काय डील केली? टेंडर मिळवले का? त्यांच्यासोबतचे सहकारी पांडुरंग तारक, दादा घाडगे, श्रीराम कुरणकर, संजय कटारे व इतर सर्वांनी वेगवेगळ्या मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची भेट घेऊन अवैध संपत्ती जमवणे टेंडर मिळवणे अशी कामे केली आहेत का? कारण मनोज जरांगे यांच्या नावावर शंभर कोटी रुपयांचे भ्रष्टाचार करणे याबाबत स्पष्ट आरोप मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासमोर आणि मीडियासमोर केला आहे.

याचा देखील संपूर्ण संबंध या गुन्हयाशी आणि संपूर्ण प्रकरणाशी आहे. त्याचबरोबर आमदार धनंजय मुंडे यांच्याबरोबर मध्यरात्री मनोज जरांगे यांनी भेट घेतली याबाबत त्यांनी स्वतः मीडियासमोर जाहीर कबुली दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्यरात्री अंधारात बंद खोलीत धनंजय मुंडे यांच्या सोबत काय सेटलमेंट केली याबाबत देखील नार्को टेस्ट मध्ये मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात यावे. तसेच कोपर्डी आरोपींवर हल्ला प्रकरणी मनोज जरांगे कोर्टातून पळून गेले होते. त्यांचा कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत देखील प्रश्न विचारून तपास

करावा आणि त्या गुन्ह्यात देखील त्यांना आरोपी म्हणून सहभागी करावे यासाठी त्यांची व माझी नार्को एनालिसिस टेस्ट महत्त्वाची आहे. वरीलप्रमाणे, सत्य उघडकीस यावे व तपासाला गती मिळावी, यासाठी माझी व मनोज जरांगे अशा आमच्या दोघांची एकत्रितपणे स्वेच्छा व संमती नोंदवून, आवश्यक ती पुढील कार्यवाही मा. न्यायालयाकडे प्रस्ताव सादर करणे इ. करण्याची कृपा व्हावी.

अशा आशयाचा अर्ज अमोल खुणे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेला आहे त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे एखाद्या गुन्ह्यातील आरोपी स्वतः नार्को टेस्ट करण्यासाठी तयार होणं ही एका दुसरी घटना असू शकते त्यामुळे मनोज जरांगे अडचणीत आल्याचे चिन्ह दिसत आहेत.

Previous Post

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

Related Posts

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर
Breaking News

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

4 December 2025
पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप
Breaking News

पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

23 November 2025
पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार
Breaking News

पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

13 November 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
पोलिस भरती घोटाळ्यातील उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी ‘अशोक शेळके’ महिनाभरापासून बेपत्ता

पोलिस भरती घोटाळ्यातील उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी ‘अशोक शेळके’ महिनाभरापासून बेपत्ता

28 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
बाजीराव चव्हाण यांचा मुंबईत डंका; उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून गौरव

बाजीराव चव्हाण यांचा मुंबईत डंका; उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून गौरव

1
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0
मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

0
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

4 December 2025
पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

23 November 2025
पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

13 November 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

4 December 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134