Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

सुजाता शिनगारे यांना समाजशास्त्र विषयात पीएचडी

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
13 September 2025
in Breaking News
0
सुजाता शिनगारे यांना समाजशास्त्र विषयात पीएचडी

Oplus_16908288

 

धारुर : तालुक्यातील आरणवाडी येथील सुजाता राम शिनगारे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने समाजशास्त्र विषयात पीएचडी जाहीर केली आहे.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

ज्येष्ठ सामाजिक अभ्यासक डॉ. स्मिता अवचार यांच्या मार्गदर्शनात ‘वृद्ध महिलांच्या आरोग्याच्या समस्या : विशेष संदर्भ औरंगाबाद शहर’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यास विद्यापीठाने मान्यता दिली आहे. डॉ. सुजाता शिनगारे यांनी एम.ए. समाजशास्त्रातही विद्यापीठातून प्रथम क्रमांक मि‌ळवला होता. त्याशिवाय एम.फिल.चे संशोधनही पूर्ण केलेले आहे. या यशाबद्दल धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, संचालक शिवाजी मायकर, न्यूरोलॉजिस्ट डॉ. विलास शिनगारे, डॉ.रामहारी मायकर, ॲड. सार्थक माने, आरणवाडीचे सरपंच भागवत शिनगारे, सदाशिव शिनगारे, सतीश शिनगारे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

‘पंडित’ म्हणायला घंटा लागतो मात्र ‘हाकेचं’ त्याच पंडितांना गेवराईत आव्हान

Next Post

एखाद्या जातीला SC, ST, OBC मध्ये समाविष्ट करण्याची संविधानिक पद्धती काय आहे?

Next Post
एखाद्या जातीला SC, ST, OBC मध्ये समाविष्ट करण्याची संविधानिक पद्धती काय आहे?

एखाद्या जातीला SC, ST, OBC मध्ये समाविष्ट करण्याची संविधानिक पद्धती काय आहे?

देवेंद्र जी आजपासून मी फक्त तुमची आहे;मी तुम्हाला पसंत करू लागले आहे. कोण आहे ही महिला?

देवेंद्र जी आजपासून मी फक्त तुमची आहे;मी तुम्हाला पसंत करू लागले आहे. कोण आहे ही महिला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134