Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

देवेंद्र जी आजपासून मी फक्त तुमची आहे;मी तुम्हाला पसंत करू लागले आहे. कोण आहे ही महिला?

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
22 September 2025
in Breaking News
0
देवेंद्र जी आजपासून मी फक्त तुमची आहे;मी तुम्हाला पसंत करू लागले आहे. कोण आहे ही महिला?

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल होत आहे. निर्मला यादव नावाच्या सोलापुरातील एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांना मी तुम्हाला पसंत करू लागले आहे, माझं उर्वरित आयुष्य हे तुमच्या चरणी आहे, तुम्ही जे स्थान द्याल ते मी प्रेमाने स्वीकारेल, या पुढचा आयुष्य तुम्हाला समर्पित आहे असं त्या महिलेचा म्हणणं आहे.

Oplus_16908288

 

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

ही महिला आहे तरी कोण?

तर मागील 2022 साली सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि निर्मलाबाई यादव यांचा हॉटेल मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि त्यानंतर राज्यात खळबळ उडाली . श्रीकांत देशमुख यांनी आपल्या सोबत लग्न करतो अशा प्रकारचं आमिष दाखवून आपली फसवणूक केली असल्याची तक्रार निर्मला यादव यांनी दिली होती, त्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता कालांतराने जामीन मंजूर झाला आणि ते प्रकरण तसच रेंगाळत राहिलं. त्यानंतर दीर्घकाळ निर्मला यादव यांनी सोशल मीडियावर येऊन मदतीची याचना केली, विरोधी पक्ष नेत्यांसोबत उपस्थित राहून न्याय मागण्याची भूमिका निभावली मात्र न्याय मिळाला नाही. आजपर्यंत सोशल मीडियावर कधी गप्प राहून तर कधीही स्पष्ट व्यक्त होऊन निर्मला यादव यांनी वेळोवेळी न्याय मागितला मात्र निर्मला यादव यांना न्याय मिळतच नसल्यामुळे त्यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांना साकडे म्हणून ही पोस्ट केली असावी असा अंदाज लावला जात आहे. वास्तवात निर्मला यादव यांच्या मनात काय चालले आहे याबद्दल कल्पना नाही. दरम्यान यानंतर भारतीय जनता पार्टी आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? काय उत्तर देणार?याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. मात्र निर्मला यादव यांच्या या पोस्टमुळे विरोधकांना एक चांगले कोलीत मिळालं असल्याची चर्चा आहे.

 

Oplus_16908288

 

Previous Post

एखाद्या जातीला SC, ST, OBC मध्ये समाविष्ट करण्याची संविधानिक पद्धती काय आहे?

Next Post

आ. संदीप क्षीरसागर यांनी बोलावली महत्वाची बैठक; नगर परिषद निवडणूक ताकतीने लढवणार

Next Post
आ. संदीप क्षीरसागर यांनी बोलावली महत्वाची बैठक; नगर परिषद निवडणूक ताकतीने लढवणार

आ. संदीप क्षीरसागर यांनी बोलावली महत्वाची बैठक; नगर परिषद निवडणूक ताकतीने लढवणार

घराचा उंबरा न ओलांडणारी महिला तुमच्या समस्या कशा सोडविणार? संधी द्या बीडचा चेहरा बदलते – आम्रपाली साबळे 

घराचा उंबरा न ओलांडणारी महिला तुमच्या समस्या कशा सोडविणार? संधी द्या बीडचा चेहरा बदलते - आम्रपाली साबळे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134