Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

अजितदादा पवारांकडून कौतूकाची योगेश क्षीरसागर यांचं कौतुक

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
9 November 2024
in Breaking News
0
अजितदादा पवारांकडून कौतूकाची योगेश क्षीरसागर यांचं कौतुक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

बीड :  योगेश तुझ्याकडे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी बनण्याचे गुण आहेत. लोकांच्या प्रश्नांची जाण तुला आहे. आपल्या वडीलांप्रमाणेच तू सुध्दा जनसेवेत स्वतःला वाहून घेशील, याची मला खात्री आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी या संबंधी एक व्हिडिओ आपल्या स्वतःच्या अकाऊंटवरून पोस्ट करीत अशा प्रकारे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यावर कौतुकाची थाप दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

डॉ.योगेश क्षीरसागर हे सध्या बीड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तिकिटावर उभे आहेत. एकवर्षभरापुर्वी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत करीत बीडमध्ये पक्षाला उभारी देण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आज पवार यांनीही बीडची जागा शिवसेनेच्या कोट्यातून सोडवून घेत डॉ.योगेश क्षीरसागर यांना इथे संधी देण्याचा निर्णय घेतला. बीड मतदारसंघात आज डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. उच्चशिक्षीत, फ्रेश, तरूण तडफदार चेहरा मैदानात असल्याने राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते देखील डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी झपाटून कामाला लागलेले आहेत.

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

काय आहे अजितदादांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत?

अजितदादांना पोस्ट केलेल्या व्हिडिओत डॉ.योगेश क्षीरसागर अजितदादांविषयी बोलत आहेत. ते म्हणतात, “दादांचे वर्क डिसीप्लीन आहे. दिलेला शब्द पाळण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक काम दर्जेदार होते. दादा त्यावर चांगल्या प्रकारे मॉनीटरिंग करतात. दादांशी आमच्या वडीलांचे पारिवारीक संबंध होते. पण मगील पाच-सात वर्षे माझी आणि त्यांच्याशी कसलीच भेट नव्हती किंवा काही बोलणे देखील नव्हते. दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा द्यायला त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यावेळी वाटले दादा आपल्याला ओळखणार नाहीत. पण नाही, दादांनी मला ओळखले. मी त्यांना म्हणालो, दादा तुमच्यासोबत काम करायला मी उत्सूक आहे. त्यांनी मला जवळ बोलावून घेतले. त्यानंतर दादांनी मला नंतर भेट म्हणून सांगितले. तिथून मी बाहेर पडलो. त्यानंतर मला माझ्या वडीलांचा फोन आला. त्यांनी मला विचारले ‘तू अजितदादांना भेटला का?’ मी म्हणालो ‘हो, पण हे तुम्हाला कोणी सांगितले?’ त्यावर वडील म्हणाले, ‘मला दादांचा फोन आला होता’. मला आश्चर्य वाटले. दादांची मी बर्‍याच वर्षानंतर भेट घेणं, तरीही दादांनी मला ओळखणं, त्यांनी माझ्या वडीलांना फोन करणं, त्यांची काम करण्याची ही टेक्नीक मला फार आवडली. त्यामुळे कधीच आम्ही दादाला विसरू शकत नाहीत”, असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी या व्हीडिओत म्हटलेले आहे. याच व्हिडिओला दादांनी ‘योगेश तुझ्याकडे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी बनण्याचे गूण आहेत’, असे कॅप्शन दिले आहे.

Previous Post

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचा राजीनामा

Next Post

संदीप क्षीसागर यांना विजयी करण्यासाठी थोरले पवार बीडमध्ये

Related Posts

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे
Breaking News

2 February 2026
शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर
Breaking News

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

4 December 2025
पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप
Breaking News

पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

23 November 2025
Next Post
संदीप क्षीसागर यांना विजयी करण्यासाठी थोरले पवार बीडमध्ये

संदीप क्षीसागर यांना विजयी करण्यासाठी थोरले पवार बीडमध्ये

चुंबळी गावचा शिवजयंती वाद नेमका काय आहे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
पोलिस भरती घोटाळ्यातील उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी ‘अशोक शेळके’ महिनाभरापासून बेपत्ता

28 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
बाजीराव चव्हाण यांचा मुंबईत डंका; उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून गौरव

1
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

4 December 2025
पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

पंकजा मुंडेंच्या स्विस सहाय्यकाच्या पत्नीने केली आत्महत्या; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

23 November 2025
पाली गटातून बप्पासाहेब घुगे यांना निवडून देण्याचा बोरफडी गावाचा निर्धार

13 November 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

शाळा बंद आंदोलना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाध्यक्ष शरद मगर

4 December 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134