Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

संदीप क्षीसागर यांना विजयी करण्यासाठी थोरले पवार बीडमध्ये

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
9 November 2024
in Breaking News
0
संदीप क्षीसागर यांना विजयी करण्यासाठी थोरले पवार बीडमध्ये

 

बीड : विधानसभा मतदार यांनीरसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांच्या विजय निश्चिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष, महाविकास व इंडिया आघाडीचे प्रमुख नेते खा.शरदचंद्र पवार साहेबांची बीड शहरात शनिवारी (दि.९) रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यात सगळे आमदार आणि पुढारी सत्तेत सहभागी झाले. परंतु जिल्ह्यात एकमेव निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागरांनी पवार साहेब व आपल्या पक्षाची साथ सोडली नाही. याच एकनिष्ठतेचे आणि आपली भूमिका व विचार न सोडण्याचे फळ म्हणून आ.संदीप क्षीरसागर यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांची महाविकास आघाडी यांचे अधिकृत उमेदवार असलेले संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी खा.शरदचंद्र पवार साहेबांची बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे सायंकाळी ६:०० वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

Tags: beed vidhansabhasandeep kshirsagarSharad pawar
Previous Post

अजितदादा पवारांकडून कौतूकाची योगेश क्षीरसागर यांचं कौतुक

Next Post

चुंबळी गावचा शिवजयंती वाद नेमका काय आहे?

Next Post
चुंबळी गावचा शिवजयंती वाद नेमका काय आहे?

चुंबळी गावचा शिवजयंती वाद नेमका काय आहे?

पुणे हादरले बसमध्ये महिलेसोबत काय घडले पहा?

पुणे हादरले बसमध्ये महिलेसोबत काय घडले पहा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134