Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

सलमान खानच्या घरी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
13 October 2024
in Breaking News
0
सलमान खानच्या घरी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. आरोपींनी त्यांच्यावर ३ राऊंड फायर केले.  त्यांच्या छातीत एक गोळी लागल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खाननं लीलावती रूग्णालयात धाव घेतली. तसंच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. तेव्हा बाबा सिद्दीकींनी सलमानच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली होती.  बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेतला आहे.
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर त्यांचं बॉलिवूडशी असलेल्या संबंधाची चर्चा सुरू झालीय. त्यांची राजकारणासह बॉलिवूडवरही पकड होती. अनेक कलाकार त्यांचे मित्र होते. बाबा सिद्दीकींनी शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद मिटवला होता. २००८ ये कॅटरिना कैफच्या बर्थ डे पार्टीत दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर २ ब २०१३ मध्ये बाबा सिद्दीकी यांनी शाहरूख आणि सलमान यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही खानमधील वाद संपला होता. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. तेव्हा बाबा सिद्दीकी सलमानच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर आता बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर सलमाननं लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. No visitors please म्हणजे कुणीही भेटायला येवू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

बिष्णोई ग्रुप ने सलमान खान बद्दल फेसबुक पोस्ट करत इशारा दिला होता त्या असे म्हंटले आहे की जो सलमान खान ची मदत करेल त्याला संपवले जाईल त्यामुळे सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Previous Post

दसरा मेळाव्याला जाणाऱ्या भाविांसाठी अल्पोपहार डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच

Next Post

विधानसभा 2024 आचारसंहितेची तारीख ठरली

Next Post
विधानसभा 2024 आचारसंहितेची तारीख ठरली

विधानसभा 2024 आचारसंहितेची तारीख ठरली

भीमराव धोंडे यांनी आचारसंहितेचा भंग केला

भीमराव धोंडे यांनी आचारसंहितेचा भंग केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134