Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

दसरा मेळाव्याला जाणाऱ्या भाविांसाठी अल्पोपहार डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
11 October 2024
in Breaking News
0
दसरा मेळाव्याला जाणाऱ्या भाविांसाठी  अल्पोपहार डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच

 

बीड  : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगड आणि शिरूर कासार तालुक्यातील नारायणगडावर आज (दि.१२) दसरा मेळाव्यानिमित्त जाणाऱ्या १० हजार भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय केली आहे.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, समर्थकांच्या पुढाकारातून हे नियोजन करण्यात आले. बीड शहरानजिक असलेल्या नवगण शिक्षण संस्था संचलित सैनिकी विद्यालयासमोरील मुख्य रोडलगत भाविकांसाठी स्टॉल उभारून आज दिवसभर अल्पोपहार, पाण्याची उत्तम सोय केली जाणार आहे. या मार्गावरून भगवान भक्तीगड, नारायणगडावर जाणाऱ्या भाविकांनी अल्पोपहाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले आहे.

Previous Post

अपक्ष इच्छुक उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी वचननामा लिहून दिला बाँडवर

Next Post

सलमान खानच्या घरी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे

Next Post
सलमान खानच्या घरी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे

सलमान खानच्या घरी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे

विधानसभा 2024 आचारसंहितेची तारीख ठरली

विधानसभा 2024 आचारसंहितेची तारीख ठरली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134