Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

केतकी चितळे च स्टेटमेंट आयोजकांना भोवलं; गुन्हा दाखल

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
29 February 2024
in Breaking News
0
केतकी चितळे च स्टेटमेंट आयोजकांना भोवलं; गुन्हा दाखल

परळी : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे आणि कार्यक्रम संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये २९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे . दिनांक २६ फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद झाली होती. या परिषदेत अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

 

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्यावतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून संयोजक बाजीराव धर्माधिकारी, केतकी चितळे यांच्या विरोधात कलम २९५(अ) तसेच कलम ५०५ (२) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परळी शहर चे पोलीस निरीक्षक आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत

Tags: केतकी चितळेकेतकी वर गुन्हा दाखलपरळी कार्यक्रमबाजीराव धर्माधिकारीब्राम्हण ऐक्य परिषद
Previous Post

काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता पण….

Next Post

गरजू रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आधार बाजीराव चव्हाण

Next Post
गरजू रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आधार बाजीराव चव्हाण

गरजू रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आधार बाजीराव चव्हाण

समाजाच्या पुनर्निर्माणासाठी राजसत्ता महत्त्वाची – प्रशांत मस्के

समाजाच्या पुनर्निर्माणासाठी राजसत्ता महत्त्वाची - प्रशांत मस्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134