Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

भारत गायकवाड यांनी पुतण्यालाच गोळी का मारली? काही भयंकर कारण?

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
26 July 2023
in Breaking News, क्राईम, पुणे, महाराष्ट्र
0
भारत गायकवाड यांनी पुतण्यालाच गोळी का मारली? काही भयंकर कारण?
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

पुणे : शहरात सोमवारी पहाटे सर्वांना हादरवणारी दुर्देवी घटना घडली. सहायक पोलीस आयुक्त असलेले भारत गायकवाड यांनी आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अमरावती पोलीस दलातील भारत गायकवाड कार्यरत होते. त्यांना निवृत्त होण्यास खूपच कमी कालावधी राहिला होता. त्यांनी सोमवारी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले. मग स्वतः आत्महत्या केली.

भारत गायकवाड (वय ५७) ४ जून २०२१ रोजी अमरावती पोलीस दलात पदोन्नतीवर रुजू झाले होते. ३१ मे २०२४ रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. १५ जुलै रोजी ते सुटी घेऊन ते पुण्याला आले. सोमवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी त्यांनी पत्नी मोनी हिला गोळी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकून पुतण्या दीपक धावत त्यांच्या खोलीकडे धावत आला. त्याने दरवाजा उघडला तर त्याला गोळी मारली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.
दीपक गायकवाड पुण्यातच धायरीत राहतो. तर भारत गायकवाड यांचे कुटुंब बाणेरमध्ये राहतात. दीपक जेव्हाही काका येत होते, तेव्हा त्यांच्यासाठी मटण घेऊन येत होता. राविवारी रात्री २३ जुलै रोजी तो काकांसाठी मटण घेऊन आला होता. परंतु पाऊस सुरु असल्यामुळे तो धायरीला परत न जाता थांबला. मग रात्री त्याठिकाणी झोपला अन् ३ वाजेच्या सुमारास गोळीबाराचा आवाज ऐकून धावून आला. परंतु त्याच्यावर काकांनी गोळी चालवली.
असा झाला प्रकार
भारत गायकवाड यांचा मोठा मुलगा हर्षवर्धन हा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. लहान मुलगा सुहास हा हॉटेल मॅनेजमेंट करत आहे. रविवारी रात्री १० वाजता जेवण केल्यावर सर्व जण झोपले. त्यानंतर पहाटे भारत यांच्या खोलीतून गोळीचा आवाज ऐकल्यानंतर सर्वांनी धाव घेतली. सुहासने दुसरी चाबी आणत दीपकला दिली. दीपकने खोलीचे दार उघडताच त्यालाही गोळी मारली. सुहास आत आल्यावर तु बाहेर जा, नाहीतर तुलाही गोळी मारेल, असे सांगितले. त्यानंतर भारत यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.
खरंतर भारत गायकवाड यांनी पुतण्यावर गोळी मारली मात्र मुलावर नाही याचं काय कारण हे समजू शकले नाही. म्हणजे त्यांनी आपल्या मुलाला सुध्दा गोळी मारायला हवी होती असे आमचे म्हणणं नाही मात्र जसं मुलाला ते म्हणाले तू बाहेर ज तस दीपक (पुतण्या) ला का नाही म्हणाल बाहेर जा ईथे संशय बळावतो आहे. दरम्यान पोलिस याबाबत सत्यता समोर आणतील.

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

Tags: दीपक गायकवाडपुणेपोलिस भारत गायकवाडपोलिस भारत गायकवाड आत्महत्या प्रकरणभारत गायकवाड
Previous Post

बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवायात सेटलमेंट केली जातेय का?

Next Post

यासाठीच स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख व्हायचे असते का?

Related Posts

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला
Breaking News

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश
Breaking News

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की
Breaking News

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
Next Post
यासाठीच स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख व्हायचे असते का?

यासाठीच स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख व्हायचे असते का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची राजस्थान मधील किसान संमेलनास ऑनलाइन उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Private: डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134