Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

किरीट सोमय्या प्रकरणावरून सुषमा आंधारे यांचे bjp वर गंभीर आरोप

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
17 July 2023
in Breaking News
0
किरीट सोमय्या प्रकरणावरून सुषमा आंधारे यांचे bjp वर गंभीर आरोप
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई : खा.किरीट सोमय्या (kirit somaya) यांच्या त्या कथित व्हिडीओ मुळे राज्यात खळबळ उडाली आहे, त्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आंधारे यांनी आता थेट bjp वर आरोप केले आहेत, महाराष्ट्राच्या हिताच्या निर्णयात bjp ( bhartiy janta party) अपयशी ठरल्याने दिशाभूल करण्यासाठी भाजपा ने हा खेळ रचला असल्याच सुषमा आंधारे यांनी म्हंटल आहे त्यांनी फेसबुकवर पोस्ट सुद्धा केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid025GL2WhUKZvkhuaV2zUCAD7vBjAmrJNRT65RDf9AErh8DDDpg3b65BiETqPUodKKil&id=100000324369123&mibextid=Nif5oz

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

सुषमा आंधारे यांची जशास तशी पोस्ट खालीप्रमाणे आहे

किरीट सोमय्या धुतल्या तांदळाचे नाहीच आहेत. किंवा त्याचे समर्थन करण्याचा तर प्रश्न अजिबातच उद्भवत नाही. मागे एकनाथ खडसे यांनी, ” माझ्यावर ED लावणाऱ्यांच्या सीडी माझ्याकडे आहेत”, असे म्हटले होते. हा संदर्भ सुद्धा तितकाच महत्त्वाचा.
पण मुद्दा वेगळाच आहे.
… भाजपने मोठ्यात मोठी प्रकरण लिलया जिरवून टाकली. पण सोमयाचा व्हिडिओ आत्ताच का यावा?
महाराष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदीविक्री, पक्ष फोडाफोडी,
या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपाने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय.
भाजपने किरीटच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांवरती बेछूट आरोप केले ते सगळेच लोक आता भाजपच्या वळचणीला आहेत. या सगळ्या लोकांना जर शुद्ध चारित्र्याचे आणि खरे ठरवायचे असेल तर; त्यांच्यावर आरोप करणाऱ्या किरीट ला उघडे पाडलेच पाहिजे ही भाजपाची गरज आहे.
पाश्चात्य विचारवंत जेरेमी बेंथम म्हणतो त्याप्रमाणे, “उपयोगितावादाच्या सिद्धांतानुसार ज्याची गरज संपते त्याला उचलून फेकून देतात!”
भाजपा उपयुक्ततावादी सिद्धांताचा पुरेपूर वापर सातत्याने करत आलीय. किरीट त्याचंच एक उदाहरण..!

Tags: bjpकिरीट सोमय्याशिवसेनासुषमा आंधारे
Previous Post

परळीच्या विद्यार्थ्यांची जेईईत भरारी;सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्याकडून कौतुक

Next Post

चार्टर्ड अकाउंटंट ते खासदार किरीट सोमय्या यांच प्रवास

Related Posts

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 
Breaking News

13 May 2026
शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
Breaking News

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

29 April 2026
पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 
Breaking News

पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

23 April 2026
Next Post
चार्टर्ड अकाउंटंट ते खासदार किरीट सोमय्या यांच प्रवास

चार्टर्ड अकाउंटंट ते खासदार किरीट सोमय्या यांच प्रवास

बीडमध्ये पंकजा मुंडे म्हणतील तसेच होणार;राजेंद्र मस्के कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
बाजीराव चव्हाण यांचा मुंबईत डंका; उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून गौरव

1
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

29 April 2026
पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

23 April 2026
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

29 April 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134