Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

बनावट प्रमाणपत्राआधारे पोलीस होणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
31 May 2023
in Breaking News, महाराष्ट्र
0
बनावट प्रमाणपत्राआधारे पोलीस होणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रियेमध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविणाऱ्या २ उमेदवारांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फसवणुकी अंतर्गतगुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली

            महाराष्ट्र शासनाकडून पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रिया माहे नोव्हेंबर २०२२ पासून माहे मे २०२३ या कालावधीमध्ये पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयामध्ये राबविण्यात आली. सदरच्या भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची छाननी, मैदानी चाचणी परिक्षा, लेखी परिक्षा व वैद्यकिय चाचणी घेवून उमेदवारांना पात्र, अपात्र ठरविण्यात आले.            उमेदवारांकडून प्राप्त कागदपत्रांची छाननी करण्यात आल्यावर त्याची सत्यता पडताळणी करीता संबंधीत विभागांकडे पाठविण्यात आली. लातूर व बिड जिल्ह्यातील २ उमेदवारांनी बनावट भूकंपग्रस्त प्रमाणपत्र व बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पोलीस भरतीकरिता सादर केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

            पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सदर प्रकरणाची गंभिर दखल घेवून शासनाची फसवणुक करणाऱ्या उमेदवार व त्यांना या कामामध्ये मदत करण्याऱ्या इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निगमित केले. त्यानुसार उमेदवार नाव ज्ञानेश्वर भाउसाहेब सातपुते, रा. ठी. जांब, शिरूर कासार, जिल्हा- बिड याच्या विरोधात गुन्हा नोंद क्र. ५५/२०२३ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच उमेदवार नाव कृष्णा राजेंद्र राचमले, रा. ठी. मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर याच्या विरोधात गुन्हा नोंद क्र. ५६/२०२३ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१,३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत आहे. गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरीता तपास पथके रवाना करण्यात आलेली आहेत.

Tags: पोलिस भारती घोटाळामहाराष्ट्र पोलिस भरती घोटाळामुंबई पोलीस भरती घोटाळा
Previous Post

वाहतूक पोलिसाला पाच लाखांची बॅग सापडली आणि पुढे काय घडले पहा

Next Post

स्व. विनायकराव मेटे यांचा पुतळा बीड येथे उभारण्यात यावा या मागणीसाठी व्यापक बैठक संपन्न

Next Post
स्व. विनायकराव मेटे यांचा पुतळा बीड येथे उभारण्यात यावा या मागणीसाठी व्यापक बैठक संपन्न

स्व. विनायकराव मेटे यांचा पुतळा बीड येथे उभारण्यात यावा या मागणीसाठी व्यापक बैठक संपन्न

गावातील अतिक्रमण हटवा;थेट स्मशानभूमीत उपोषण

गावातील अतिक्रमण हटवा;थेट स्मशानभूमीत उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134