Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

डॉ.योगेश क्षीरसागरांनी मांडले बीड मतदारसंघातील विकासाचे मुद्दे

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
27 August 2023
in Breaking News
0
डॉ.योगेश क्षीरसागरांनी मांडले बीड मतदारसंघातील विकासाचे मुद्दे
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेमध्ये बोलत असताना बीड विधानसभेचे युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करत सत्तेच्या स्टेजवर उभे असताना अजित पवारांनी आम्हाला राष्ट्रवादी परिवारात सामावून घेतले. स्व.केशर काकू, माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ज्या पक्षात हयात घालवली, त्या पक्षात आल्याने कुटुंबातच आल्याची भावना जाणवली आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. बीडमध्ये झालेल्या शरद पावरांच्या सभेत इथले भ्रष्ट आणि निष्क्रिय आमदार विकासाबाबत चकार शब्द बोलले नाहीत. धनुभाऊंनी २०१९ मध्ये बीडमध्ये दिवा लावला, मात्र या दिव्याचा उजेड कुठेही पडला नाही. त्याचे चटके मात्र आम्हाला आणि जनतेला बसले.

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला असून दुष्काळजन्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच, २०२० चा प्रलंबित पीकविमा मिळावा. पूर्वी मागेल त्याला शेततळे दिले, आता मागेल त्याला शेतीला कंपाऊंड वॉल द्यावे, जेणेकरून शेती पिकांचे हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण होईल. बीडमध्ये मेडिकल कॉलेज व्हावे. चौसाळा, बीड येथे शासकीय गोदाम उभारावेत. तरुणांसाठी जिमनेशियम मिळावेत. बीड शहरातील पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम रखडले आहे. पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. हद्दवाढ भागासह नगरोत्थान योजनेतील रस्त्याची कामे, खासबाग -मोमीनपुरातील पुलावरील बंधारा, शहरातील मुख्य रस्त्याचे बीड बायपासचे स्लीप रोड, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नगर – परळी रेल्वे मार्ग, बॅरेजेस, बीडची धाकटी पंढरी नारायणगडासाठी भरीव विकासनिधीचा प्रश्न मार्गी लावावा.

बीड मतदारसंघातील उर्वरित प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, २०१९ मध्ये बीडच्या आमदारांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून पॅड घेतले, अमरसिंह पंडितांकडून हॅन्ड ग्लोज घेतले, अजित पवारांचे हेल्मेट घेतले आणि धनुभाऊंच्या सैराट बॅटने झिंगाट होऊन सिक्स मारला होता, त्यानंतर ते बुंगाट होऊन पळून गेले, आज जनता त्यांना शोधतेय. त्यांच्यामुळे चार वर्षात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष अजितदादांच्या माध्यमातून आता एक-दीड वर्षात भरून काढायचा आहे. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत या झिंगाट बॅट्समनला झिरोवर आउट करायचे आहे. त्यासाठी आमचे सहकारी राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील, फक्त आम्हाला ताकद द्या, अशी अपेक्षा युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व्यक्त केली.

Previous Post

कृषी कन्यांनी केले शास्त्रीय पद्धतीने फळबाग लागवडीचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

Next Post

आहेर वडगांव गावात कृषिकन्यांनी राबवली पशु लसीकरण मोहीम

Related Posts

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला
Breaking News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश
Breaking News

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की
Breaking News

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
Next Post
आहेर वडगांव गावात कृषिकन्यांनी राबवली पशु लसीकरण मोहीम

आहेर वडगांव गावात कृषिकन्यांनी राबवली पशु लसीकरण मोहीम

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0
मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

0
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
Private: डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134