Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वनविभागाच्या परीक्षेत गोंधळ : कॉपी पुरवताना एकाला अटक

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
2 August 2023
in महाराष्ट्र
0
वनविभागाच्या परीक्षेत गोंधळ : कॉपी पुरवताना एकाला अटक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

नागपूर : वन विभागाच्या लेखापाल, लघुलेखक अशा विविध पदांसाठी सोमवारपासून परीक्षा सुरू झाली. परंतु, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगर येथील राणा अकॅडमी येथील परीक्षा केंद्रावर उमेदवारांना उत्तरे पुरवताना ‘विनोद प्रजापती ढोबाळ’ या आरोपीला अटक करण्यात आली. मुंबई पोलीस भरतीनंतर वन विभागाच्या परीक्षेतही गैरप्रकार आढळून आल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वन विभागाच्या भरतीमध्येही अनेक घोळ सुरू असल्याचा आक्षेप नोंदवला आहे.

या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा येत्या ११ ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. वनरक्षक भरतीसोबतच सर्वेक्षण, लेखापाल, लघुलेखक तसेच संख्याशास्त्राची पदभरती केली जाणार आहे. टीसीएस कंपनी ही परीक्षा घेत आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगर येथील राणा अकॅडमी या केंद्रावर विनोद ढोबाळे या आरोपीला पकडण्यात आले. परीक्षा केंद्राच्या बाहेरून तो काही उमेदवारांची प्रश्न पाहून त्यांना उत्तरे पुरवीत होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्याला अटक केली. त्याचा प्राथमिक तपास सुरू असल्याची माहिती चिकलठाणाचे पोलीस निरीक्षक गौतम पराते यांनी दिली. विशेष म्हणजे, वन विभागाच्या परीक्षेसाठी पाच लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी राज्यभरात १२९ परीक्षा केंद्रे आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत वनरक्षकांची २,१३८ पदे भरली जाणार आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शरद पवारांनी टाकला कोल्हापूरात मोठा डाव; पहा काय आहे खेळी

गेवराईतील ‘गाव तेथे आरोग्य शिबीर’ ला बागपिंपळगावातून शुभारंभ, पहिल्याच दिवशी ३५० जणांची नेत्र तपासणी

सध्या संभाजीनगर च्या केंद्रावरून एकच आरोपी पकडण्यात आला असला तरी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची टोळी राज्यभर पसरली असून अनेक केंद्रांवर असे गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. यासाठी सर्व परीक्षा केंद्रे हे टीसीएस कंपनीचेच असावेत अशी मागणी समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.

Tags: परिक्षा घोटाळापोलिस भरतीवनविभागवनविभागाच्या परीक्षेत घोटाळा
Previous Post

बाजीराव चव्हाण यांनी जपला माणुसकी धर्म;आख्या जिल्ह्यात गवगवा

Next Post

संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध

Related Posts

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Breaking News

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

1 September 2023
शरद पवारांनी टाकला कोल्हापूरात मोठा डाव; पहा काय आहे खेळी
महाराष्ट्र

शरद पवारांनी टाकला कोल्हापूरात मोठा डाव; पहा काय आहे खेळी

21 August 2023
गेवराईतील ‘गाव तेथे आरोग्य शिबीर’ ला बागपिंपळगावातून शुभारंभ, पहिल्याच दिवशी ३५० जणांची नेत्र तपासणी
बीड

18 August 2023
Next Post
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध

संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध

आ.किशोर पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करा; पत्रकार संघटनांची राज्यपालांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Private: डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134