Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

वकील सदावर्तेला दणका;एस.टी. बँकेची निवडणूक रद्द हिणार?

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
29 June 2023
in Breaking News
0
वकील सदावर्तेला दणका;एस.टी. बँकेची निवडणूक रद्द हिणार?

मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. राज्य एसटी बँकेच्या निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. मात्र आता ही निवडणूक रद्द करण्याची मागणी आता करण्यात आली आहे.

या निवडणुकीत मतदारांना नोटाचा पर्याय दिला नसल्यानं निवडणुकीवर आक्षेप घेण्यत आला आहे. मतदारांना नोटाचा पर्याय दिला नसल्यानं ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्रभाकर पी. गोपनारायण या एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं ही मागणी केली आहे. या मगणीची प्रत एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक, सनियंत्रण समिती क्र. ३ च्या मेलवर पाठवण्यात आली आहे. या मागणीवर आता काय निर्णय घेतला जाणार? ही निवडणूक रद्द होणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

या निवडणुकीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. सर्व १९ जागांवर या पॅनलचे उमेदवार विजयी झाले. सदावर्ते यांच्या पॅनलच्या या विजयामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले होते, की सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या मोर्चामुळे ST कामगारांना जीव गमवावा लागला त्यांचे नुकसान झाले असे असतांना सदावर्ते यांनी काशिकाय निवडणूक जिंकली असे बोलले जात होते आणि आता ही निवडणूक रद्द करावी आशी मागणी केली जात आहे.

 

 

Tags: ST निवडणूकST बँक निवडणूक रद्दपुन्हा होणार ST बँक निवडणूक
Previous Post

विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचे शेतकरी कुटुंबातील मानकरी हे आहेत

Next Post

त्या मुलीवर हल्ला झाला त्यावेळी उपस्थित नसणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली

Next Post
त्या मुलीवर हल्ला झाला त्यावेळी उपस्थित नसणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली

त्या मुलीवर हल्ला झाला त्यावेळी उपस्थित नसणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली

तलाठी पदभरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास संपर्क साधा

तलाठी पदभरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास संपर्क साधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134