Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

शरद पवारांनी राजीनामा मागे का घेतला माहितीय का? राज ठाकरे यांनी सांगितले कारण

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
7 May 2023
in Breaking News, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
शरद पवारांनी राजीनामा मागे का घेतला माहितीय का? राज ठाकरे यांनी सांगितले कारण

रत्नागिरी : मागील चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा शरद पवार यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती, कार्यकर्ते भावुक झाले होते तर अजित पवार कार्यकर्त्यांना दम देत होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, आता मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला आहे आता ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्या राजीनामा नाट्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधान केलं असून त्यामध्ये अजित पवार यांना टार्गेट केलं आहे, अजित पवार यांची मिमिक्री करून खा पवार यांनी राजीनामा का मागे घेतला याचं कारण राज ठाकरे यांनी सांगितले आहे..

ते म्हणाले ज्यावेळी खा शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी जो गोधळ पक्षात उडाला त्यावेळी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवार दम देत होते, ‘ये तू गप्प बस रे’, ‘ये तू खाली बस रे’, ‘ये थांब रे’ शरद पवार समोर बसलेले असताना अशाप्रकारे ते बोलत होते आणि तेव्हा खा.शरद पवार यांना वाटलं असेल की मी आत्ताच राजीनामा दिला तर हा एवढा दम देतोय उद्या हा मलाही म्हणले ‘तू गप्प बस रे’ म्हणून राजीनामा पवारांनी मागे घेतला असावा असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे, कोकणातील जाहीर सभेत शनिवारी ते बोलत होते.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Tags: अजित पवारमहाराष्ट्र राजकारणराज ठाकरेराष्ट्रवादीशरद पवारशिवसेना
Previous Post

कोण होणार बाजार समितीचे सभापती-उपसभापती? तारिक झाली निश्चित

Next Post

बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ-मुंडे भाषणात नं १ कारवाई मात्र ० आहे

Next Post
बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ-मुंडे भाषणात नं १ कारवाई मात्र ० आहे

बीडच्या कलेक्टर दीपा मुधोळ-मुंडे भाषणात नं १ कारवाई मात्र ० आहे

बीड बाजार समितीच्या सभापती-उपसभापती यांनी नियुक्ती

बीड बाजार समितीच्या सभापती-उपसभापती यांनी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134