Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result
Home Breaking News

विक्रम मुंडेचा धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबीयांवर दबाव?

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
16 March 2025
in Breaking News
0
विक्रम मुंडेचा धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबीयांवर दबाव?
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

बीड : केज च्या देवगाव येथील रहिवाशी धनंजय नागरगोजे यांनी १५ मार्च रोजा बीड शहरातील स्वराज नगर परीसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पंढरपोशी नेता विक्रम नागरगोजे याच्या छळाला कंटाळून नागरगोजे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येच्या दोन दिवसांपासून धनंजय नागरगोजे हे फेसबुक पोस्ट करून आवाहन करत होते. आत्महत्या करूच वाटत नव्हती म्हणून की काय ते जवळच्या लोकांना आवाहन करत होते मात्र तरीसुद्धा दगडाचे काळीज असलेल्या विक्रम मुंडेला पाजर फुटला नाही.

आणि अखेर धनंजय नागरगोजे यांना आत्महत्या करावी लागली.

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

धनंजय नागरगोजे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. त्यांनी स्वतःच्या तीन वर्षाच्या लेकीला माफी मागणारी पोस्ट लिहली आहे आणि त्यात सर्व राक्षसांचा उल्लेख केला आहे.

धनंजय नागरगोजे यांनी लिहिलेली पोस्ट जशास तशी

श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही

बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही .

श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून  जात आहे .तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे

,विजय विक्रम मुंडे

अतूल विक्रम मुंडे

आणि

त्यांचे कार्य करते

उमेश रमेश मुंडे

गोविंद नवनाथ आव्हाड

ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे

या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे .मला हे

हाल हाल करून मरणार  आहेत

मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली    18 वर्षे झालं काम करतोय अजून मला

पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली

आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली

श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे.

तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा  होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो.

काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकणी ठेवला नाही .

बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही

श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला

विक्रम बाबुराव मुंडे

विजयकांत विक्रम मुंडे

अतूल विक्रम मुंडे

उमेश रमेश मुंडे

ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे

गोविंद (अमोल) नवनाथ  आव्हाड

हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे

आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे.

सर्वांना माझा शेवटचा राम राम

धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करून देखील विक्रम मुंडेंची मग्रुरी गेली नाही तो कुटुंबियांना आधार देण्याऐवजी त्यांना दम देत असल्याची चर्चा परिसरात आहे. धनंजय नागरगोजेच्या मृत्यूला कारणीभूत विक्रम मुंडे आणि त्याचे सहकारी आहेत त्यामुळे त्याच्यावर आणि सहकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

धनंजय नागरगोजे यांचा अंत्यविधी झाला आहे मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याची देखील माहिती मिळत आहे. मग अद्याप कोणी तक्रार केली नाही का? नागरगोजे यांच्या नातेवाईकावर दबाव आहे का? असा संशय व्यक्त होतोय.

Tags: Dhananjay nagargojeVikram mundeबीड बातमीबीड ब्रेकिंगबीडमध्ये आत्महत्याशिक्षकाची आत्महत्या
Previous Post

परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

Next Post

वंजारी समाजाचे मायबाप कुठे आहेत?

Related Posts

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला
Breaking News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश
Breaking News

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की
Breaking News

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
Next Post
वंजारी समाजाचे मायबाप कुठे आहेत?

वंजारी समाजाचे मायबाप कुठे आहेत?

विक्रम मुंडे भ्रष्टाचाराचा बादशहा!

विक्रम मुंडे भ्रष्टाचाराचा बादशहा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026
परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

परमेश्वर सातपुते यांची पदावरून हकालपट्टी

15 March 2025
बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

बीड शहरातील ऐका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन दिवसांपासून मृतदेह लटकून

24 June 2023
मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

2 February 2026
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0
मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

मोदींची मिमिक्री करणाऱ्या ‘शाम रंगीला’वर कारवाई

0
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
Private: डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

10 June 2026
मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

13 May 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनेलला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

मोठी बातमी : अभिजित दीपके काँग्रेस नेते खा. कपिल सिब्बल यांच्या भेटीला

26 July 2026
न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका ; थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश

9 July 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134