Breaking News

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई दि.१ : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची...

Read moreDetails

डॉ.योगेश क्षीरसागरांनी मांडले बीड मतदारसंघातील विकासाचे मुद्दे

  बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेमध्ये बोलत असताना बीड विधानसभेचे युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करत...

Read moreDetails

परळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्यापासून प्रभू वैद्यनाथ मंदिरात प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांना मोफत प्रसाद

परळी : प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण...

Read moreDetails

शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत

  यवतमाळ : शुक्रवारी दि. १८ यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले....

Read moreDetails

आ.किशोर पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करा; पत्रकार संघटनांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई :  किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज...

Read moreDetails

संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध

  मुंबई : पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आज पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा...

Read moreDetails

भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी कॉलेज मध्ये अभिवादन.

बीड : भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी संगणकशास्त्र व माहिती...

Read moreDetails

यासाठीच स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख व्हायचे असते का?

बीड : स्थानिक गुन्हे शाखा या विभागाला पोलिस दलात मोठे महत्त्व आहे. ही शाखा मुख्य गुन्हेगारी, चौकशी आणि अत्यंत संवेदनशील...

Read moreDetails

भारत गायकवाड यांनी पुतण्यालाच गोळी का मारली? काही भयंकर कारण?

पुणे : शहरात सोमवारी पहाटे सर्वांना हादरवणारी दुर्देवी घटना घडली. सहायक पोलीस आयुक्त असलेले भारत गायकवाड यांनी आपल्या कुटुंबातील दोघांना...

Read moreDetails
Page 7 of 13 1 6 7 8 13
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News