बीड : आचारसंहिता लागू होताच नेत्यांनी महायुतीतून बाहेर पडायला सुरुवात केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नेत्यांची पुन्हा एकदा घरवासी आणि इंकमिंग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आणि आता bjp जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सोशल मीडिया हँडल वरून आपण राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीच्या त्या करत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजेंद्र मस्के आता नेमका कोणता निर्णय घेणार? हे आता पहावा लागणार आहे राजेंद्र मस्के हे बीड विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार होते आणि भारतीय जनता पार्टी कडून त्यांना उमेदवारी बीड विधानसभेसाठी मिळेल अशी त्यांना अशा होती मात्र त्यांच्या आशेचा भंग झाला असल्याचं आता पाहायला मिळतंय. राजेंद्र मस्के मनोज जरांगेंच्या मुलाखतीच्या बैठकीला देखील उपस्थित होते ते देखील ते जरांगे यांच्याकडून उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे राजेंद्र मस्के यांनी आता राजीनामा दिलेला आसवा आहे मस्के आता कुठे जाणार यावकडे लक्ष लागले आहे.