बीड : फेब्रुवारी महिन्यात 35 रूग्णांना 23,95000 लखाची मदत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व धर्मवीर प्रतिष्ठान कार्यालय बीड मदतीचा आधार.आडल्या नडलेल्या रुग्णांना मदतीला धावून जात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपचारासाठी गरीब रुग्णांना आर्थिक आधार देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संकल्पित या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील गरजू रुग्णांना लाखोंची मदत करण्यात आली. असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांनी दिली. पैशाअभावी आजारवरील उपचार थांबावा लागतो. आजारपणात गरीब रुग्ण उपचार घेण्याऐवजी आजारपणाशी संघर्ष करत असतात त्यांना हा संघर्ष करावा लागू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रभावीपणे कृतिशील व गतिशील केले आहे. याच कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू रुग्णांना अर्थसाह्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मंगेश चिवटे यांच्यावर संबंधित कक्षेच्या जबाबदारी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनेक रुग्णसेवक निस्वार्थपणे कक्षाचे काम करत आहेत.जिल्ह्यातही या कक्षाचे काम वेगाने सुरू असून शिवसेना वैद्यकीय जिल्हा प्रमुख महादेव मतकर हे रुग्णांना उपचार खर्चात सवलत मिळवून देण्याचे कर्तव्य बजावत आहेत. बाजीराव चव्हण वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहकार्यातून फेब्रुवारी महिन्यात 23,95000 एवढी आर्थिक मदत रुग्णांना मिळवून देण्यात आली आहे.अशी माहिती बाजीराव चव्हाण यांनी दिली. अर्थसाह्यय मिळालेल्या रुग्णांची नावे पुढीलप्रमाणे1 ) शिवदास महादेव आदनक गाव आंबेजोगाई आजार मेंदू रोग रक्कम 50000 हजार रुपये 2) दामिनी ऋषिकेश पाटोळे गाव म्हाळसा जवळा आजार नवजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 3) गीता गोपीनाथ सव्वाशे गाव वडवणी आजार नवजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 4) उत्तम दादासाहेब उदगे गाव अहमदनगर आजार मेंदू रोग रक्कम 50000 हजार रुपये 5) अर्पिता विशाल गंनगे गाव नेकनूर आजार नवजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 6) सुखदेव मनकाजी गुजर गाव माजलगाव आजारा अपघात रक्कम 100000 लाख रुपये 7) उत्तम आत्माराम घल्लळ गाव कोल्हारवाडी आजार अपघात रक्कम 50000 हजार रुपये 8) सविता बाळू करचे गाव सोलापूर आजार हिप रिप्लेसमेंट रक्कम 65000 हजार रुपये 9) अक्षय संजय ढोले गाव जळगाव आजार अपघात रक्कम 100000 लाख रुपये 10) सुवर्णा नाथाभाऊ परजणे गाव खालापूरआजार नावजत बालक रक्कम 50000 हजार रुपये 11) सदाशिव न्यानोबा शिंगारे गाव अरणवाडी आजार केमोथेरेपी रक्कम 50000 हजार रुपये 12) मंगल सुभाष चौगुले गाव कोल्हापूर आजार केमथेरेपी रक्कम 50000 हजार रुपये 13) शेख नुमान हरूण गाव बीड ग्रामीण आजार नऊजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 14) अशोक तानाजी अहिरे गाव नाशिक आधार मेंदू रोग रक्कम 100000 लाख रुपये 15 ) वैशाली महेश वरंगुळे बेबी (1) गाव पाटोदा आजार नवजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 16)वैशाली महेश वरंगुळे बेबी (2) गाव पाटोदा आजार नवजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 17) मुक्ताबाई गंगाराम कारंडे गाव तरटेवाडी आजार कर्करोग रक्कम 100000 लाख रुपये 18) बाबासाहेब भाऊराव जाधव गाव छत्रपती संभाजीनगर आजार कर्करोग रक्कम 100000 लाख रुपये 19) प्रशांत मोहन गावडे गाव सिंधुदुर्ग आजार मेंदू रोग रक्कम 50000 हजार रुपये 20) शेख शबीर मेहिताब गाव वाशिम आजार हीप रिप्लेसमेंट मदत 100000 लाख रुपये 21) शेख आरिफ शेख गाव परभणी आजार अपघात मदत 100000 लाख रुपये 22) देवदास दिगंबर बहिर गाव आहेर चिंचोली आजार हृदयरोग रक्कम 100000 लाख रुपये 23) विमल भास्कर पानसरे गाव खडकी, बीड आजार हीप रिप्लेसमेंट रक्कम 100000 रुपये 24) कृष्णा गोकुळ शिंदे गाव आष्टी बीड आजारा अपघात रक्कम 100000 लाख रुपये 25) वर्षा दीपक घोडके गाव लोणंदगाव आजार नवजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 26) प्रसाद सुनील वायदंडे गाव सांगली आजार डायलिसिस रक्कम 50000 हजार रुपये 27) शालनबाई दगडू गायकवाड गाव नाळवंडी नाका आजार मेंदू रोग रक्कम 30000 हजार रुपये 28) सीमा सखाराम यमगर गाव तांदळवाडी आजार नऊजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 29) यशदीप सुरेश वायभट गाव पिपरणाई आजार नऊजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 30) राजू शांताराम सत्रालकर गाव राजीनगर आजार हृदयरोग रक्कम 50000 हजार रुपये 31) प्रतीक्षा तुकाराम लाखे गावदेव पिंपरी आजार नवजात बालक रक्कम 50000 हजार रुपये 32) विष्णू विनायक कदम गाव माजलगाव आजार ही प्रीप्लेसमेंट रक्कम 100000 लाख रुपये 33) धनंजय चंद्रसेन देशमुख गाव तुळजापूर आजार हृदयरोग रक्कम 100000 लाख रुपये 34) जगन्नाथ धर्माजी म्हात्रे गाव रायगड आजार मेंदू रोग रक्कम 100000 लाख रुपयेगोरगरीब रूग्णांच्या हक्काचे ठिकाण म्हणजे धर्मवीर प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष-: बाजीराव (दादा) चव्हाण यांनी चालु केलेले शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व धर्मवीर प्रतिष्ठान कार्यालय बीड गरजु रुग्णांनी अवश्य संपर्क साधावा
पत्ता-:रेणु हाॅस्पिटल समोर, मुक्ताई बिल्डिंग,धांडे नगर, बार्शी रोड बीड
संर्पक क्रमांक -:9143787777/9143717777