बीड : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने,मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने तर आणि युवा उद्योजक बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे 15 दिवसात मिळाली 16 रूग्णांना 13 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ध्येय मनात बाळगुन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वैद्यकीय सेवेचा घेतलेला वसा आणि त्यांचे सेवेकरी म्हणून बाजीराव चव्हाण यांच्या बीड येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा बाजीराव चव्हाण यांचे संपर्क कार्यालयातून गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य सेवेच काम सातत्याने चालू आहे यामधून आत्तापर्यंत बऱ्याच रुग्णांना मदत मिळाली आहे.
बाजीराव चव्हाण यांच्या कार्याचा गवगवा संपूर्ण बीड जिल्ह्यात आहे त्यामुळे त्यांच्या सेवेचे कौतुक सर्वस्तरातून केले जात आहे. त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसात 16 रूग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड तथा बाजीराव चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय यांच्या पाठपुराव्यामुळे पंधरा दिवसात सोळा रुग्णांना तब्बल 13 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात सर्वत्र वैद्यकीय क्षेत्रात एक आशेचा किरण म्हणून युवा उद्योजक बाजीराव चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे.
मागील गेल्या पंधरा दिवसात मिळलेल्या रुग्णाची नावे व रक्कम खाली दिल्याप्रमाणे…
रुग्णाचे नाव
1)अनिल जगदाळे( सातारा ) – हार्ट सर्जेरी – 100000 लाख रुपये अर्थ साहाय्य
2)सिंधुताई सोंडगे (सोलापूर )- मेंदू आजार – 100000लाख अर्थ साहाय्य
3)बेबी ऑफ पायल कांबळे (नवी मुंबई ) – नवजात आजार – 50000 हजार अर्थ साहाय्य
4)आकाश इंगळे ( नवी मुंबई )- मेंदू आजार – 100000लाख अर्थ साहाय्य.
5)सर्जेराव भोले ( भूम ) – कर्करोग आजार 50000 हजार अर्थ साहाय्य
6)विजय सदाशिव जाधव राहणार (बीड )आजार अपघात 70000 मदत.
7)बाळकृष्ण सोपान जोगदंड राहणार (अंजनवती बीड )आजार कर्करोग मदत 50000.हजार आर्थ साहाय्य
8)राजेंद्र प्रसाद रामपति सिंग राहणार (वसई पालघर )
आजार कर्करोग मदत 50000.आर्थ साहाय्य
9)सावित्रीबाई रामा साळुंखे राहणार( नेकनूर बीड )आजार कर्करोग मदत 50000.हजार आर्थ साहाय्य
10)फिरोज हुसेन मुलानी राहणार( पंढरपूरसोलापूर )
आजार मेंदू शस्त्रक्रिया मदत 100000.लाख रुपये मदत
11)शोभा सिद्धेश्वर डोईफोडे राहणार (बीड )
आजार कॅन्सर मदत 50000.हजार आर्थ साहाय्य
12 )अश्विनी बंडू काटकर राहणार (संभाजीनगर )
आजार किडनी प्रत्यारोपण मदत 200000.लाख आर्थ साहाय्य
13)बेबी ऑफ शेख आयेशा शेख समीर राहणार (बीड) बाजार नवजात बालक 50000.हजार आर्थ साहाय्य
14)शांता नवनाथ माने राहणार( ताडसोना बीड)
आजार मेंदू सर्जरी मदत 100000 लाख आर्थ साहाय्य
15 )विशाल संजय शेळके राहणार ( वांगी बीड)
आजार अपघात मदत 100000 लाख आर्थ साहाय्य
16)दत्तात्रय नामदेव तांबे राहणार ( पाटोदा बीड )
आजार अपघात मदत 100000 लाख आर्थ साहाय्य*
कार्यालय पत्ता:-
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा बाजीराव चव्हाण जनसंपर्क कार्यालय बीड
मुक्ताई बिल्डिंग, मुक्ताई लॉन्स,बार्शी रोड बीड,४३११२२