औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील जातीय हिंसाचारात वाढ झाली आहे. आंबेडकरी तरुणांच्या दिवसेंदिवस हात्या होत आहेत. राज्यात असुरक्षितता निर्माण झाल्याने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा तात्काळ पदाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी औरंगाबाद विभाग आयुक्त कार्यालयासमोर उग्र निदर्शने व दिले निवेदन दिले त्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील निवेदन देण्यात आले याप्रसंगी नाशिकचे निरीक्षक डॉ नितीन सोनवणे,तय्यब जबर, महेश निनिळे जितेंद्र सिरसाठ, योगेश बन, प्रभाकर बकरे, पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर, लता बामणे, वंदना नरवडे, संदीप शिरसाठ, डॉ जमील देशमुख,अहेमद जलीस,शाम भारसाखळे , अँड.पंकज बनसोडे, मिलिंद बोर्डे,संघराज धम्मकिर्ती, के जगताप असंख्य कार्यकर्ते व जिल्हा तालुका,शहर महिला पदाधिकारी उपस्थित होते.