बीड : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पुढील पाच वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे सभापतीपदी सौ. सरला मुळे तर उपसभापतीपदी शामसुंदर पडूळे यांची निवड करण्यात आली आहे.
सरला मुळे यांची सभापती नियुक्ती केली आहेत त्या आ.संदीप क्षीरसागर गटाच्या असून बालाघाट परिसरातील आहेत तर शामसुंदर पडुळे हे अनिल जगताप गटाचे आहेत त्यांना उपसभापती करण्यात आले आहे.
नव्याने निवड झालेले दोनीही सभापती-उपसभापती संचालक हे शेतकऱ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा करूयात.