मराठी महाराष्ट्र महिती सेवा : 2023 च्या अंदाजानुसार, भारताचे सरासरी आयुर्मान म्हणजे मानवाचा मृत्यू किती वर्षांनी होतो किंवा भारतीय मानव का किती वर्षे जगतो त्याचा अंदाज सुमारे 70-72 वर्षे आहे. जागतिक स्तरावर, मानव आयुर्मानाच्या यादीत भारताचा क्रमांक साधारणपणे 140 ते 145 च्या दरम्यान आहे.
हे स्थान अन्य विकसित आणि काही विकासशील देशांच्या तुलनेत खालचे आहे, कारण भारतातील आरोग्यसेवा, पोषण, आणि सामाजिक परिस्थितींमध्ये अजूनही काही आव्हाने आहेत. भारताचा क्रमांक हा जगातील सर्व देशांतील सरासरी आयुर्मानाच्या तुलनेत ठरवला जातो.