युवराज मेश्राम | प्रतिनिधी
नागपूर : उमरेड येथे शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगरपरिषद मंगळवारी प्राथमिक शाळा उमरेड येथे शालेय पुस्तके. कपास पेटी. तसेच सरकारी ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ बिस्किट वितरण करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमरेड येथे वाढदिवसाच्या करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे. उमरेड युवा सेना प्रमुख सौरभ सोनवणे. साहिल धांडे. संदीप गुंफलवार. शिवसेना शहरप्रमुख उमरेड. बाला खंडाळे चंद्रकांत रायपूरकर. पंकज लाखे. नयन मते . रोहन रायपुरकर. साहिल हटवार. सचिन काकडे. शेखर मांढरे. राज बावनकुळे. मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते