संग्राम धन्वे ९४०५३५९२६६
नवी दिल्ली : २०२३ च्या निवडणुकीत ( bjp ) भारतीय जनता पार्टी ला म्हणजे मोदींना हरवण्याचा डाव आखला जाणार आहे बिहार च्या पटना येथे ही ऐतिहासिक बैठक होणार आहे या बैठकीला देशभरातील सर्व पक्षीय वरीष्ठ नेते उपस्थित असणार आहेत त्यामध्ये
शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, हेमंत सोरेन,एम के स्टॅलिन, तेजस्वी यादव, नितीश कुमार,सीताराम येच्युरी,जयंत चौधरी,अखिलेश यादव हे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
हे सर्वजण मिळून कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून अंतर्गत वाद-विवाद भेदभाव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन जागा वाटप कशा केल्या जातील यावर उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय तिथे होऊ शकतो.
यामध्ये कोणाला किती जागा आणि कुठे कुठे म्हणजे कोणत्या राज्यात, कोणाच प्राबल्य किती यावर विचार होऊ शकतो, विशेष म्हणजे जागा वाटप आणि भेदभाव हे
शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, हे देशातील मोठी नाव आहेत, केजरीवाल हे सुद्धा मोठं नाव आहे, आणि ममता बॅनर्जी ह्या कधीही केंद्रापूढे झुकत नाहीत, स्टॅलिन हे तर या विरोधी पार्टीतील सर्व लोकांपेक्षा अत्यंत आक्रमक आहे त्यांनी पेरियार यांचं नाव घेतलं नव्हतं म्हणून तेथील राज्यपालांना धुडकवले होतें.
हेमंत सोरेन अत्यंत साधारण माणूस जनहीताचे निर्णय घेणारा माणूस राजकारणात केवळ काही निर्णय घ्यायचे असतील तर दिसतात अशी मंडळी आता मोदींना रोखण्यासाठी पुढे येत आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे bjp च्या ऐका नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात आणि हे दोघे ठरवतील तसेच होते असे सर्वांना वाटते मात्र राजकीय वर्तुळात यापेक्षाही वेगळी चर्चा आहे
Bjp मध्ये निर्णय घेणारा त्रयस्थ माणूस आहे तो म्हणजे RSS प्रमुख तुम्ही आम्ही पाहिलं आहे की मागील ९ वर्षांत जे निर्णय झाले ते सर्व हुकूमशाही करणारे निर्णय आहेत, आणि हुकूमशाही rss ला करायची आहे हे जाणते राजकारणी सांगतात तर काही लोकांचं असंही म्हणणं आहे की bjp हा एक चेहरा मोहरा आहे खरा पक्ष RSS आहे RSS च्या हेडकोरर्डर वरून सर्व देशाची सूत्र हलवली जातात.
म्हणून उद्याची २३ जून बैठक ही फक्त bjp साठी नाही तर त्यांच्या फादर बॉडी साठी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) साठी घातक आहे म्हणून विरोधीपक्ष कसा कंट्रोल करता येईल यावर आता bjp कडून प्लॅनिंग केलं जात आहे.