बीड जिल्ह्यातील रिक्त ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र वितरीत करणेबाबत जाहिरात बीड जिल्ह्याच्या शासकिय संकेतस्थळावर https://beed.gov.in प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर रिक्त आपले सरकार सेवा केंद्राचा अर्ज खालील गुगल अर्ज लिंकवर दि. १४/०६/२०२३ ( वेळ- ००:०० ) ते २३/०६/२०२३ (२३:५९) या कालावधी आत भरावेत असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाने केले आहे.