मुंबई : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला मात्र हा चित्रपट सुरुवातीपासून वादात सापडलेला आहे हा सिनेमा दोन गोष्टींवर बनवला आहे, एक कमाई आणि दुसरा अजेंडा कायम करणे, म्हणजे ऐका दगडात दोन पक्षी मारन्याचा फंडा अवलंबला आहे.
धर्मांतराद्वारे काही महिलांना मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले ही कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. या चित्रपटावरून वाद सुरू आहे. हा प्रोपगंडा चित्रपट आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती महत्वाचं म्हणजे या सारख्या चित्रपटात आणि मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी त्या तीन मुलींसारखीच एक मुलगी आहे जिने मुसलिम मुलाशी विवाह केला आहे जीचं नाव देवोलिना भट्टाचार्जी असं आहे.
देवोलिना भट्टाचार्जी गेल्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकली. तिने तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लग्न केलं. धर्माने मुस्लिम असलेल्या शाहनवाजशी विवाहबद्ध झाल्याने देवोलिनाला हिंदू लोकांनी ट्रोल केलं होतं. पण देवोलिनाने अनेकदा सोशल मीडियावर शाहनवाजबद्दलचं प्रेम व्यक्त करत ट्रोलर्सना चपराक लगावली होती.
आणि विशेष म्हणजे या चित्रपटात दाखवलं मुस्लीम समाजाचे लोक मुलींना फसवत आहेत त्याच सिनेसृष्टी क्षेत्रात काम करणारी हिंदू मुलगी ऐका खऱ्याखुऱ्या मूलसीम मुलाशी विवाहबद्ध आहे हे केरला स्टोरी चित्रपट निर्मात्याच्या कानशिलात चपराख नाही का? मित्रांनो याचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये द्या.