मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून आचारसंहिता कधी लागणार याची उत्सुकता शिगेला गेली होती त्यानंतर आता आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करून वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज 15 ऑक्टोबर रोजी पासून विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या जातील वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर केले जाईल आणि आचारसंहिता सुद्धा आजपासून लागू केले जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे.
आज दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 03:30 वा निवडणूक आयोगाची पत्रकर परिषद निवडणूक आयोगाने प्रेस रिलीज करून सांगितल आहे आजच आचारसंहिता लागू केली जाणार आहे